नरेन्द्र प्रभू येथे हे वाचायला मिळाले:
साडेबारा टनाचा प्रसाद जो सकाळपासून संध्याकाळ पर्यंत अखंड वाहणार्या जनप्रवाहाला मुक्तहस्ते वाटला जातोय. दिड-दोन दिवस अव्याहतपणे चाळीस आचारी आणि शंभरच्यावर स्वयंसेवक झटताहेत. यंत्राच्या वेगाने द्रोण भरले जाताहेत आणि ते भरलेली ताटं मिनीटात रिकामी होताहेत. हे काही कोण्या मुजोर राजकीय पुढार्याच्या पोराच्या लग्नातलं लक्षभोजन नव्हे तर हे वास्तव आहे सामाजाने समाजासाठी केलेलं आणि मी याची देही याची डोळा पाहीलेलं, ...
पुढे वाचा. : अजी म्या ब्रम्ह पाहीले ....!