गिरीभ्रमण, गेमिंग, गिटार आणि बरचं काही :) येथे हे वाचायला मिळाले:

पुन:श्च राजगड...
मागच्या वर्षी राजगडावर जाणे झालेच होते, पण तेव्हा पाऊस, धुके आणि ढग ह्याखेरीज आम्हाला काहीच दिसले नव्हते.म्हणूनच त्याच ट्रेक दरम्यान आम्ही ठरवले होते की पुढच्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच राजगडावर जायचे आणि बालेकिल्यावरून सर्व प्रदेश पहायचा असे ठरवले होते. आम्ही २०-२१ जूनला जायचा बेत १५ दिवस अगोदर ठरवला होता, हा आता ही गोष्ट वेगळी आहे, की ९ जणांनी आम्ही येतो असे कळवून शेवटी आम्ही ४ जणंच गेलो पण ठरल्याप्रमाणे गेलोच..

आम्ही म्हणजे मी, अद्वैत, सचिन आणि संदीप २० तारखेला सकाळी ७ वाजता गुंजवणे गावाकडे पुण्याहून कुच ...
पुढे वाचा. : पुन:श्च राजगड...