योशिदासान ह्या मला आईसारख्याच आहेत. त्यामुळे सलमान जसा आपल्याच आईला ओळखू शकणार नाही तसंच मी योशिदासानना ओळखलं नाही.