लिखाण मनापासून केलेले आहे. आवडले.
बऱ्याच जुन्या आठवणी ताज्या झाल्या. हॉटप्लेट, स्टोव्ह, सट, माठ, ताकाची बरणी, भाजीच्या टोपल्या, शेजारच्या लहान मुलांचे लाड वगैरे.
लोणीसाखर या आठवणीने कॅलरी या दुष्ट शब्दाशी दूरान्वयानेही संबंध नसलेले दिवस आठवून मन सैरभैर झाले.
('इज इट वर्थ इट? ' हा सवाल नाहीतरी हल्ली सतावतो आहेच!)