आठवला तो रम्य भूतकाळ. मी  चहा करायला शिकले तोच मुळी गॅसवर . लग्नानंतर स्टोव्हशी संबंध आला पण मी वातीचा वापरायचे. पंपवाल्या स्टोव्हची मनात प्रचंड भीती होती भडका उडण्याची. माझा नवरा भूगर्भशास्त्रज्ञ असल्याचे आमचं बिऱ्हाडं विंचवाच्या पाठीवरचं. तुझ्यासारखेच माझेही काही मिळतेजुळते अनुभव आहेत. धन्यवाद. छान लेख आवडला.