रसर्वांनाच खूप धन्यवाद..

मानस : तुम्हाला मतल्यात काही चांगला बदल सुचत असेल तर जरूर कळवा

संजय /यशवंत :  अहो काळजी करायचे काही कारण नाही... कवी एखद्या मनस्थितीत असताना त्याला जे वाटते ते रचू शकतो तीच मनस्थिती त्याची कायम असेलच असे नाही.. तसेच दर वेळी तो स्वःतची स्थितीच वर्णन करतो असे नाही तर कधी कधी आजुबाजुच्या लोकांवर, घटनांवर पण ते भाष्य असते...

पण माझ्या विषयी काळजी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद

महेश : तुमचा बदल विचारत घेतला तर शेर खूपच थेट होईल असे वाटतेय.. त्यात मग अजून काही शक्यता, छटा उरणार नाहीत पण विचार कर्तो त्या अनुषंगाने..

शेवटचा शेर तुलनेत जरा कमी पडतोय असे वाटले >>> मिलिंद थोडे सविस्तर सांगाल का? का कमी वाटतोय ते? सपाट वाटतोय का?