मिलिंद , आपल्या सगळ्या कथे प्रमाणे ह्याही कथेत पुढे काय होणार ह्याची उत्सुकता आहे. आपली कथा शैली एकदम  झकास आहे .पुढिल भाग लवकर येउद्यात.