आयायटीतून बाहेर पडल्यानंतर जवळ जवळ ११ १२ वर्षांनी आयायटीत गेलो असताना, एखादा आयायटीच्या बसचा चालक, वसतिगृहातील सेवक, लेखनिक, सुरक्षा कर्मचारी आणि बाहेरील उपाहारगृहातील कर्मचारी नजरेने का होईना आपल्याला अद्याप ओळखतो हा अनुभव फार सुखद होता.