प्रगती(! ) फार वेगाने होत आहे. आपल्याच आठवणीत इतका जमीनअस्मानाचा फरक झाल्यामुळे हे मनात आल्याशिवाय राहत नाही.
शिवाय आपण भारतीय लोकांना तर बरेच बदल करावे लागतात. प्रथम खेड्यातून शहरात, शहरातून मोठ्या शहरात, वेगळ्या राज्यात परदेशात जाणे असे वारंवार बदलत गेल्याने जास्त बदल होत जातात.
तुम्ही हे फार सुंदर तपशीलवार सांगितले आहे.