काय वाटेल ते...... येथे हे वाचायला मिळाले:
किंबरली व्लॅमिंक ने आपल्या चेहेऱ्यावर ५६ स्टार्स चे टॅटो काढुन घेतले – ही न्युज सगळ्यांनीच वाचली असेल. बरं तिचं म्हणणं असं होतं की तिने फक्त तिन टॅटॊ काढण्यास सांगितले होते, पण त्या फ्रेंच आर्टीस्ट ने ५६ स्टार्स काढले चेहेऱ्यावर.. किंबरली चं म्हणणं असं की तिला निटसं फ्रेंच येत नाही त्यामुळे कदाचित त्याला कळलं नसावं किंबरली ला काय म्हणायचंय ते.
पहिला प्रश्न माझ्या मनात आला, की किंबरलिला कसं कळलं नाही इतके टॅटॊ काढे पर्यंत? तर तिचं म्हणणं असं आहे की तिला झोप लागली. होती. आता तुमच्या चेहेऱ्यावर इतकं ...
पुढे वाचा. : टॅटो,पिअर्सिंग, बॉडी आर्ट