JAy's Den येथे हे वाचायला मिळाले:

सुमरे साडेतीनशे वर्षापुर्वी संत तुकाराम महाराजांची सदेह वैकुंठ गमनाची कथा आपणा सर्वांनाच माहिती आहे. आणी असे आणखी बरेच वृतांत आपण लहानपणापासुन आपल्या आजी आजोबांकडुन ऐकत अलो आहोत. आपण मोठे झाल्यावर या विज्ञानयुगात वावरताना त्या लहानपणी ऐकलेल्या गोष्टीमागील शास्त्रीयविवेचना करुन शहानिशा करण्याची खुमक मझ्यासारख्या बऱ्याच जणांना येत असेल.

संत ज्ञानेश्वरांनी घेतलेली जिवंत समाधी जैविकशास्त्राच्या कक्षेत बसु शकते का ? त्यांनी म्हणे चांगदेव योगींचे गर्वहरण करण्यासाठी निर्जीव भिंत चालवली. त्या मागचे भौतिक शास्त्र आम्हापामरांना कधी ...
पुढे वाचा. : अप्रासंगिक अप्रत्याशी प्रश्न