अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
मुंबईच्या फोर्ट भागामधे सरकारी टांकसाळेवरून एक रस्ता नेव्हीच्या लायन गेट कडे जातो. या रस्त्यावर आपले जुनेपण जपणारी भव्य इमारत आहे. ही इमारत अजूनही तिच्या ‘टाऊन हॉल’ या जुन्याच नावाने ओळखली. जाते. या इमारतीत मुंबईच्या प्रसिद्ध ‘एशियाटिक सोसायटी’चे वाचनालय आहे. ही सोसायटी इ,स, 1804 मध्ये हॉन. सर. जेम्स मॅकिनटॉश यांनी स्थापन केली होती. मॅकिनटॉश हे गृहस्थ त्या वेळेस मुंबईच्या रायटर्स कोर्टचे (या कोर्टाला नंतर मुंबईचे सुप्रिम कोर्ट व आता हाय कोर्ट असे संबोधण्यात येते.) मुख्य न्यायाधीश होते. इ.स. 1805 मध्ये बाजीराव पेशवे यांच्या पुणे ...
पुढे वाचा. : श्रीमंत बाजीराव पेशवे (दुसरे)