हो असे समज आपण नकळत पुढच्या पिढी ला सांगतो. माझ्या मते प्रत्येक समजुती ला जुन्या काळा मध्ये व्यवहारिक दृष्टिकोन होता पण कालांतराने त्याला धार्मिक स्वरुप प्राप्त झाले. काही मला माहित असलेल्या समजुती..मला त्या मागची कारणं मात्र माहित नाही.
अमावष्ये च्या दिवशी केश कर्तन करु नये..
नजर लागली म्हणुन दृष्ट काढणे...