Onkar Danke येथे हे वाचायला मिळाले:


विरुद्ध दक्षिण अफ्रिका 12 बॉल 5.
विरुद्ध वेस्टइंडिज 23 बॉल 11
आणि इंग्लंडविरुद्ध जवळपास 10 च्या सरासरीने विजय आवश्यक असताना 20 चेंडूत 30 धावा
ह्या कोणत्याही सामान्य भारतीय खेळाडूच्या धावा नाहीत.किंबहूना तो एखादा सामान्य खेळाडू असता तर पराभवाचे खापर त्याच्यावर फोडून तो केंव्हाच संघाच्या बाहेर गेला असता...ही भारतीय संघाचा
सूपरकूल ( !) कर्णधार महेंद्रसिंग धोनीची T-20 विश्वचषकातल्या शेवटच्या तीन सामन्यातील धावसंख्या.
वेस्ट इंडिज,दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड या तीन देशांविरुद्ध भारताने या स्पर्धेत सूपर एटचे तीन सामने ...
पुढे वाचा. : कब तक धोनी ?