डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


“अरे रोहन, रात्री जरा माझ्याबरोबर येशील प्लिज?”, शरयु ने स्वयंपाक-घरातुन हात पुसत-पुसत विचारले.

“आता कुठे? मोठ्या मुश्कीलीने शनिवार-रविवार मिळतात त्यात तुझी काम!”, रोहन नाराजीच्या स्वरात म्हणाला.

“अरे, एअर-पोर्ट वर जायचे आहे. तुला ती राधीका आठवते? आपल्या कॉलेज मध्ये होती? माझी मैत्रिण? ती येणार आहे ऑस्ट्रेलियाहुन. तिला आणायला जायचे आहे.” शरयु

राधीकाचे नाव ऐकताच रोहनचे कान टवकारले. राधीका, कॉलेजमधील एक हॉट-बेब, कुणालाही आवडावी अश्शीच. रोहनला ही आवडायची. पण तो कधी तिच्याशी याबद्दल बोलु शकला नाही. पुढे शरयुशी त्याची ...
पुढे वाचा. : एक्स्ट्रॉ मॅरीटल अफेअर [भाग-१]