जास्वंदाची फुलं येथे हे वाचायला मिळाले:
त्याच्या नावाचा अर्थच प्रेम होता... (म्हणजे अजुनही आहे.. पण मला आता उपयोग नाही) :)
आज काहीतरी लिहायचा होता...पण काय ते सुचत नव्हता...म्हंटलं काहीतरी सुरुवात करुया, पुढचं सुचत जाईल. लॉग इन केला आणि पहिलाच शब्द लिहीला "अनुराग"... मग स्वत:वर रागावले, "अनुराग काय? बाहेर पड की आता ह्यातुन बये... तो सोडुन गेलाय आता सगळं, आता काही नाही आहे बाई!" मग मीच स्वतःला समजावलं, असं बाहेर पडणं सोप्पं असतं का? इतका भरुन राहिलाय तो आपल्यात, असं कसं त्याला विसरता येईल?
आजही मी ते क्षण तसेच्या तसे जगु शकत्ये... आधीपासुन ओळखत असलो तरी प्रेमात ...
पुढे वाचा. : अनुराग