"मुक्तसंवाद" येथे हे वाचायला मिळाले:
"ज्ञानवर्धिनी - गीता प्रबोधन प्रकल्प, नागपूर" या संस्थेतर्फे गेल्या १७ वर्षांपासून दरवर्षी गीतेच्या प्रत्येकी एका अध्यायावर संपूर्ण विदर्भाकरिता खुली निबंध स्पर्धा आयोजित केली जाते. गेल्या वर्षी (२००८) गीतेच्या १७व्या अध्यायावर ही निबंधस्पर्धा घेतली गेली. पहिल्यांदाच सहभागी होऊनही माझ्या निबंधाला या स्पर्धेत द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले. जिज्ञासूंकरिता हा पारितोषिकप्राप्त निबंध यापुढे तीन भागांत देत आहे.