तर्क बरोबर, आणि जाग येण्याची वेळ बरोबर सांगितलीत (जे अपेक्षित आहे) म्हणून उत्तरही बरोबर. उठण्याच्या वेळेत गल्लत झालेली दिसते; मात्र उठण्याच्या वेळेबद्दल कोड्यात काहीही विचारलेले नसल्याने बरोबर उत्तरांत गणायला हरकत नाही.