चुरापाव येथे हे वाचायला मिळाले:
दोन जांभया दिल्या
दोन तांब्या आंघोळ केली
दोन हात जोडले
दोन बिस्कीटे, चहा, पोहे रिचवले
दोन हाका आल्या
दोन डाव क्रिकेटचे टाकले
दोन रुपये बॉलला कॉन्ट्रीब्युशन
दोन स्टंपात भागले
दोन ओव्हर्स कुटल्या
दोन बॅटस विटल्या
दोन खेळाडू कुचकामी
दोन ...
पुढे वाचा. : दोन गुणिले बारा तास उसंत