मला सुद्धा अमेरिकेतल्या काही नातेवाईकांचा असाच तर्हेवाईक अनुभव आला होता, एकदा. त्याची आठवण झाली.
लेख आवडला.