फारच छान लिहिले आहे..आपल्याकडे कामाला आल्यापासून  बाळू चे भाग्य नक्कीच उजळले आहे, पण कधी कधी किंबहुना बहुधा आपण अश्या व्यक्तींबरोबर   ' taken for granted ' अश्या रितीनेच व्यवहार करितं असतो... उद्या आपल्या सर्वांकडे जर सर्व घरकाम करणारे रोबो मिळायला लागले तर मग असे कितीतरी बाळू रस्त्यावर येतील.  सध्यातरी त्याला आपल्याकडेच बांधून ठेवण्यात आपण आपला परमार्थांतला स्वार्थ साधून घेण्यात धन्य मानावे.. अस दोन-चार  बाळू अजून असतील तर आम्हाला हि त्यांचा लाभ व्हावा हि इच्छा..