विडंबन आवडले, भावना पोहोचल्या.

दाही दिशांना प्रतिसादांचे
खडे मारून पाहावं
३६० अंशात
एखादाही चुकार सदस्य
नाहीच.
सारा इनबॉक्सही
ओकाबोका.
 - हा हा हा.

'ओळख' फुटली की काय?
 - (तुटलेल्या) बोटांचे ठसे ओळखले की काय मनोगतच्या सिबिआयने?