मी ही मूळ गोष्ट वाचलेली नाही.. पण हे रूपांतर मस्त वाटतेय वाचायला.. उत्सुकताही आहेच पुढच्या गोष्टीबद्दलची!