तुमच्या आठवणी फार हृद्य आहेत. खरेच कुठून कुठे पोहोचलो आपण... पुढेही कुठे जाऊ काही माहिती नाही!
आणि त्या नातेवाईकांचा तर्हेवाईकपणा वाचून फार नवल वाटले...कसे असतात नं लोक? त्यांना जर इतका प्रॉब्लेम होता तर तसे स्पष्ट सांगायचे तरी.. खरंच नको रे बाबा असं वाटलं असेल अगदी..
( समहाऊ...म्हणजे तुम्ही नाही पण बाकी लोक अमेरिकेतील नातलगांना फार गृहीत धरून त्यांच्या कडे उतरतात वगैरे असे त्यांना एकदोन अनुभव असतिल कदाचित....)