डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
भाग १ पासुन पुढे चालु…
कसं असतं ना.. असं म्हणतात की नवऱ्याच्या मनात काही पाप असेल तर बायकोला कळु नये म्हणुन तो तिच्याशी जास्ती प्रेमाने वागतो.. (असं म्हणतात बरं का..) दुसरा दिवस, रविवार सुट्टीचा पुर्ण दिवस रोहन ने शरयु बरोबरच घालवला. दिवसभर फिरणं, शॉपिंग, हॉटेलस. नविन आठवड्याला सुरुवात झाली आणि रोहन कामात मग्न होऊन गेला. राधीकाबद्दलचे त्याचे विचार हळु हळु कमी होत गेले.
शनिवारी संध्याकाळी निखील टी.व्ही चाळत बसला होता इतक्यात बेल वाजली. निखीलने दरवाजा उघडला आणि समोर राधीकाला बघुन क्षणभर स्तब्ध झाला. गडद निळ्या रंगाचा ...
पुढे वाचा. : एक्स्ट्रॉ मॅरीटल अफेअर [भाग-२]