जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:


मराठी रंगभूमीवर विच्छा माझी पुरी करा या नाटताद्वारे नवा इतिहास घडविणारे आणि त्यानंतर मराठी चित्रपटांच्या इतिहासात स्वतची खास शैली निर्माण करून प्रत्येक चित्रपट रौप्यमहोत्सवी करून दाखविणारे अभिनेते-दिग्दर्शक दिवगंत दादा कोंडके यांच्या एकटा जीव या आत्मचरित्रालाही वाचकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळतो आहे. मुंबईत उद्या २५ जून रोजी होणाऱया एका विशेष कार्यक्रमात या पुस्तकाची सातवी आवृत्ती प्रकाशित होत आहे. चित्रपटविषयक लेखन आणि पत्रकारिता करणाऱया अनिता पाध्ये यांनी या आत्मचरित्राचे शब्दांकन केले ...
पुढे वाचा. : एकटा जीव आत्मचरित्र हाऊसफुल्ल