नीलहंस तुम्ही सुचवलेली दुसरी ओळ अधिक योग्य वाटते. आता बदल कसा करायचा ते माहित नाही.

हा दुसरा प्रयत्न कसा वाटतो पहा, सुधारणा सुचवाः

दुःखाचा त्या विसर पडला, दाबिले ते उमाळे
आता राही हसतमुख ती पाहिले पावसाळे

छाया