मनातले काही...... येथे हे वाचायला मिळाले:

मी माझ्या मित्रांसोबत ह्या देशाची राजधानी फिरून परत येत होतो तेव्हा रेल्वे स्थानकावर घडलेला हा प्रसंग.

आमच्या सोबत एका मित्राची बायकोही होती. स्टेशनवर आम्ही एकमेकांची मस्ती करत होतो व हसत होतो तेव्हा आमच्या बाजूला एक स्थानिक महिला उभी होती. अत्तापार्येंत मी पाहिलेले येथील स्थानिक लोक हे कमी बोलणारे व स्वतःच्यात मग्न असणारे असे होते.
थोड्या वेळानी त्या महिलेने माझ्या मित्राच्या बायकोशी संभाषण सुरु केले. ...
पुढे वाचा. : एक वेगळा अनुभव....