अंतरीचे बोल येथे हे वाचायला मिळाले:
उपेनचा निर्णय झाला होता. ओंकारनाथांचे शब्द त्याच्या कानात घुमत होते. “जन्माची ददात मिटेल”. पण त्यासाठी सरूला…..?, उपेनच्या मनात विचार आला.
- मग काय झालं, असाही तिचा काय उपयोग आहे आपल्याला..नशिबाने पैसा मिळण्याची संधी पदरात आणून टाकली आहे, तिचा फायदा न घेण्याचा करंटेपणा कसा करावा. ऒंकारनाथांनी एवढ्या खात्रीने सांगितलंय…
त्याने खिशातून ओंकारनाथांनी लिहून दिलेलं ते चिटोरं काढलं. जीर्णं झालेला तो एक कागद होता. शंभर सव्वाशे वर्षांपुर्वीचा. त्यावरचे बरेच शब्द आता पुसट झाले होते. पण ते वाचण्याची आवश्यकता नव्हती. ऒंकारनाथांनी ...
पुढे वाचा. : ————मृगजळ————