सोपी आणि छान पाककृती. केळ्याऐवजी बटाटे घालूनही ही पाककृती करता येईल असे वाटते. जैनधर्मीयातील अनेक जण केळ्याचा वापर बटाट्याऐवजी सर्रास करतात.