हा हा हा! चित्तरंजन, बिकट कवर ड्राइव फारच आवडला.
मस्त आहे वाक्प्रचार! हा हा हा हा!

वरील किस्सा ( पडणे ) उत्तम आहे. मुलाचे कपडे काढणे नवीनच आहे. कोल्हापुरला सासुरवाडी असल्याने हे मी लगेच कंफर्म करू शकेन.
(विषयांतर वाटलेला मजकूर वगळला : प्रशासक)