चैतन्य,

अनुभवकथन खूपच आवडले. तुम्ही केलेला निश्चय यशस्वीरित्या पार पडत राहो, ही शुभेच्छा.

शुभस्य शीघ्रम् म्हणून तुम्ही लिहिलेल्या पत्रसुरुवातीतला 'प्रिय प्रसाद यास' असा काहिसा 'फॉर्मल' मायना वाचून गंमत वाटली. आम्हां दोस्तांच्या पत्रापत्रीत पत्रलेखनात १० पैकी १० मार्क मिळवायला जरूर असा मायना कधी लिहिल्याचे आठवत नाही त्यामुळे असेल कदाचित.

पुढील लेखनास मनापासून शुभेच्छा.