वा! छान गझल आहे. तुमच्या गझलांतल्या काही काही सुट्या ओळी फार जोमदार, टोकदार असतात. ही गझलही त्याला अपवाद नाही.