मला नेमकी हीच ओळ आपल्याला आवडेल असे वाटले होते. ( हा हा, अर्थातच, ठरवून वगैरे लिहीत नाही हे आपल्याला माहीत आहेच. )
पण आजपर्यंतच्या आपल्या व अनेक वाचकांच्या प्रतिसादांमुळे आपोआपच त्या त्या व्यक्तीबद्दल ( तिच्या प्रतिसादाबद्दल ) काही अंदाज तयार होऊ शकतात.
कधी ना कधी पूर्ण गजलही आवडेल असा सध्या विश्वास आहे. आपली मते देत राहावीत अशी विनंती! आपण दिलेल्या विविध माहितीमुळे उपयोगही होतो व आनंद तर होतोच!
सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार!