छान. लेख आवडला. पोस्टकार्डावर लहानपणी आजीला पत्रे लिहायचो. तो काळ आठवला. ती पत्रे आठवली. अजूनही काकांची पत्रे अधूनमधून येतात आणि त्या काळात घेऊन जातात. प्रत्येक काळाला स्वतःचा असा खास गंध असतो. जसे माझ्या बालपणाला जो गंध आहे त्यात पोष्टाच्या कार्डांचा जाडसर कागदी सुवासही आहे.

असो. बाकी जया वाचता भान माझे हरावे । हे प्रेयसीने म्हटले तर ठीक आहे.