खल्लास! मला ही भाजी जबराट आवडते. पुण्यात आल्यावर मेसवाल्या काकूंच्या भोवती पिंगा घालून त्यांना मी ही भाजी-भाकरी द्यायला लावायचे डब्यात... बैजवार पाककृती दिल्याबद्दल धन्यवाद, चौकस. :-)