झोपेत किंवा जागेपणी अशाच आपल्या अवती भवती घडणाऱ्या अकल्पित घटनांचा आपण विचारही करत नाही.
खरे आहे. जे आपल्याला जाणवत नाही ते अस्तित्वात नसतेच!
मस्त अहे तुम्ही लिहिलेली गोष्ट. रुपांतर, भाषांतर आहे हे तुम्ही लिहिले म्हणूनच कळले.