"उपाशी बिपाशी असो कोणी कोठे
 मनाला नको जाणिवांचे धपाटे
 भुकेले मरो कोणी घासून टाचा
 इथे रंगूदे रंग या जिंदगीचा

कुणी मुक्त आहे, कुणी बद्ध आहे
कुठे युद्ध आहे, कुठे बुद्ध आहे
नको भार माथा कुणाला कशाला
इथे रंगूदे रंग या जिंदगीचा "                        .... उत्तम - एकूणच समर्पक लिहिलंत, अभिनंदन !