गाठोडे येथे हे वाचायला मिळाले:
काल सहजच इंटरनेट वर सर्फिंग करत होतो. मला तशी खूप वाईट सवय आहे. एकदा का मी इंटरनेट वर सर्फिंग ला बसलो तर दोन तीन तास उठतच नाही. जे काही बघायचं वाचायचं असत ते पूर्ण झाल्याशिवाय माझे मन भरत नाही. अस अर्धवट काहीच ठेवत नाही.