मालकंस येथे हे वाचायला मिळाले:

आजपासून पुढचे तीन दिवस, माफ करा!! तीन रात्री मी ओफीसमधे काढणार आहे. आता नाइट शिफ्ट म्हटले की आजकालच्या हाइ फाइ ओफीस संस्कृतीनुसार सोडायला आणि न्यायला कॅब आलीच (मोटारीला कॅब का म्हणतात हे मला न सुटलेले कोडे आहे). मला एकदम कॉल सेंटर मधे काम करायला चाललो आहे असा ...
पुढे वाचा. : नाइट शिफ्ट, कॅब आणि कॉल सेंटर