सृष्टीलावण्या,

"भातुकलीचा संसार" चित्रे टाकल्यास जास्त चांगले होईल. मला पाहण्यात खूप उत्सुकता आहे. आणि शिवाय  अमेरिकेत कुठे पहायला मिळेल ते पण लिहावे.

रोहिणी