जुन्या आठवणी जाग्या झाल्या. (तुमच्या इतक्या जुन्या नाहीत तरीही... )
आणि खालील उल्लेखाची गम्मत वाटली.
-- मेनगेटसमोर एक राधाकृष्ण नावाचे हॉटेल होते. लक्ष्मी नावाचे एक टपरीवजा हॉटेल होते तिथे कुल्फी छान मिळायची
हे राधाकृष्ण हॉटेल माहीत नाही आणि लक्ष्मी आमच्या वेळेपर्यंत मोठे हॉटेल झाले होते.