खूप साऱ्या मधुर आठवणी जाग्या झाल्या हा लेख वाचून. तुमचे कितीही आभार मानले तरी कमीच.

१ गोष्ट मात्र खटकली, इतर उदाहरणे व पेजर आले तेव्हा प्राथमिक शाळेत असणे हे कालमापनानुसार जुळत नाही. १९९४ मध्ये पेजर भारतात सुरू झाले. पण हा मुद्दा विशेष महत्त्वाचा नाही.

असेच लिहित रहा.