अगदी छोटासाच आणि त्यातही फारसं विशेष असं काहीच नसलेला कथाभाग असूनही, कथेच्या तात्त्विकतेमुळे आणि विचारांना मिळालेल्या खाद्यामुळे कथा खूप आवडली.  तुम्ही लिहिली पण फार छान आहेत त्यामुळे वरच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे सांगितलं नसतंत तर रुपांतर आहे हे कळलंही नसतं.