फारच छान लिहिलंयस.  युद्धाच्या कथा वाचायला प्रत्येकालाच आवडतात आणि वाचताना सहाजिकच देशाभिमान आणि आपल्या जवानांबद्दल आदराची भावना उचंबळून येते.  पुढचे भागही लवकर लवकर येऊ देत!