माझे आजोबा (आईचे वडील) सोलापूर-कुर्डूवाडी इथून आहेत. "मी अमुक माणसाला स्टेशन वर घालवायला गेलो होतो" असा ते वाक्यप्रयोग करतात. मला जाम हसायला येतं. आलेल्या पाहुण्याला घालवून लावल्यासारखं वाटतं.