विकताचे केळीचे तेलकट चिप्स खाण्यापेक्षा हा पदार्थ खाल्लेला बरा!!
हो बटाट्याची पण भाजी अशी करता येईल..
आपण बटाट्याची काचऱ्यांची भाजी करतोच की!
प्रतिसादाकरता धन्यवाद :)