लेख आवडला. पत्रे लिहिणे आताशा बंदच झाले आहे. जेंव्हा लिहीत होतो, तेंव्हा आम्हीही एकमेकांना गुलजारच्या ओळी वगैरे पाठवत असू, ते आठवले.