मध गरम मिश्रणात घालायचा? की मिश्रण गार होउ द्यायचे? गरम दूधात किंवा पाण्यात मध घालू नये असे म्हणतात.