आमच्याकडे पेजर होता (आसपास ९३-९४) तेंव्हा मी ४ थी तून ५ वीत वगैरे गेले होते (प्राथमिक ते माध्यमिक ट्रान्स्मिशन पिरीअड होता ) त्यामुळे फर्डा इंग्रजी बोलता काही येत नव्हते, नुसती शब्दओळख झाली होती
आणि इंटरनेट चे वलय मी ११ वी, १२ वी त (कॉलेज ) मध्ये गेल्यापासून सुरू झालेच होते. त्यामुळे साधारण २००० पासून ते वलय अता चांगलेच गहिरे होते आहे.
मनापासून वाचून दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार. त्याने हुरूप वाढतो.